दुधाळे शिवारात घरफोडी करून एलईडी लांबविला

0
260
55df70c0cd7b9895d1a4b4c84837bea86ed46093 1

नंदुरबार- शहरालगत असलेल्या दुधाळे शिवारातील सुप्रिया नगरात चोरट्यांनी घरफोडी फोडून एलईडी टीव्ही चोरून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल शिरीष वारूळे यांच्या सुप्रिया नगरातील घराचे दरवाज्याचे कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करीत घरातील सामान अस्ताव्यस्त करून 25 हजार रूपये किंमतीची एलईडी टीव्हीसह इतर साहित्य लंपास केला आहे.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

याप्रकरणी विशाल वारूळे यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द भादंवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदा पाटील करीत आहेत.

SPONSORED CONTENT
RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here