बाजार समिती निवडणूक निकाल: जाणून घ्या सर्व अपडेट्स
12:30 Apr 29 2023
भुसावळ बाजार समितीत भाजप-शिंदे गटाचे शेतकरी विकास पॅनल आघाडीवर. १८ पैकी १५ जागांवर भाजप-शिंदे गटाला विजय मिळणार असल्याचा भाजप आमदार संजय सावकारे यांचा दावा.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
हे देखील वाचा:
अहमदनगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा पहिला कौल हाती. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या मंडळाचा उमेदवार हमाल मापाडी मतदारसंघातून विजयी
अहमदनगर : संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने पहिल्या टप्यात चार जागा जिंकत आघाडी घेतली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घालूनही विरोधी मंडळाला आद्याप एकही जागा नाही.
पंढरपूर बाजार समिती मतमोजणीमध्ये भाजपच्या प्रशांत परिचारक गटाची सर्व १३ जागांवर एकतर्फी निर्णायक आघाडी.

