बाजार समिती निवडणूक निकाल: जाणून घ्या सर्व अपडेट्स

२९ एप्रिल २०२३,१४:२७ P.M.
Shahada APMC Election Result
शहादा बाजार समितीत भाजपाला मोठा धक्का बसला.
शहादा बाजार समिती भाजपचे दोन गट पडले पडल्याने त्याच्या फायदा स्थानिक नेते शेतकरी विकास पॅनलला
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराशहादा बाजार समिती मंत्री आणि आमदारांना मोठा धक्का देत स्थानिक नेते अभिजीत पाटील यांचा शेतकरी विकास पॅनल यांच्या १० जागांवर विजयी मिळाला.
उर्वरित सहा जागेचे मतमोजणी सुरू आहे.
- पुणे : मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती अंतिम निकाल निवडणूक निकाल जाहीर –
- सर्व जागांचे अंतिम निकालबिनविरोध –
- 00
- शिवसेना शिंदे गट – 00
- उद्धव ठाकरे गट – 00
- भाजप-01
- राष्ट्रवादी काँग्रेस – 15
- काँग्रेस – 02
- मनसे – 00
- इतर- 00
नाशिक | लासलगाव बाजार समितीत ‘कांटे की टक्कर…
हे देखील वाचा:
भुजबळ विरोधी शेतकरी पॅनलला नऊ जागा…
भुजबळ समर्थक शेतकरी विकास पॅनलला आठ जागा….
तर एक जागेवर व्यापारी गटातून आला अपक्ष..
अपक्षच्या हाती लासलगाव बाजार समितीच्या सत्तेच्या चाव्या?
लासलगाव बाजार समितीचे आतापर्यंत अकरा निकाल हाती…
भुजबळ विरोधी शेतकरी पॅनलला सात जागा…
तर भुजबळ समर्थक शेतकरी विकास पॅनलला अवघ्या तीन जागा…
एक जागेवर अपक्ष विजयी…
सोसायटी गटाच्या सात जागेचे निकाल अद्याप बाकी ….

