महाराष्ट्र दिनी महाविकास आघाडीची वज्रमूठ विराट जाहीर सभा..

मुंबई -२६/४/२३

संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीची वज्रमूठ विराट जाहीर सभेचे आयोजन येत्या एक मे 2023 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बांद्रा कुर्ला संकुल मुंबई येथे करण्यात आले

ADVERTISEMENT

माझा पक्ष माझी शक्ती माझी ताकद इथे येणारा जनसागर, हा शिवरायांचा महाराष्ट्र गद्दारांना इथे थारा नाही या आशयाचे फलक ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून झळकले जात आहे..

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
1.SHIVSENA
1
2

या विराट सभेला विविध मान्यवर संबोधित करणार आहेत.. मोठ्या संख्येने जनसमुदायाने सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलंय..

त्यामुळे एक मे महाराष्ट्र दिनी ठाकरे बाण्यासह आघाडीतील इतर घटक पक्षातील मान्यवर विद्यमान सरकारवर काय बोलणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे..

नाशिकहून तेजस पुराणिकसह एम डी टी व्ही न्यूज ब्युरो मुंबई..

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here