Nandurbar Crime – धडगाव तालुक्यातील काकडदा नजिक असलेल्या वलवाल या गावात एक 27 वर्षीय तरुणाचा मृतदेह दरीत आढळून आला आहे. अमरसिंग डेका पावरा असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरसिंग पावरा हा वलवाल गावाचा रहिवासी होता. त्याचा मृतदेह आज सकाळी दरीत आढळून आला. पावरा हा दरीत कसा पडला याबाबत अद्याप काही माहिती मिळू शकलेली नाही.
- Maharashtra Expressway – ‘समृद्धी’नंतर महाराष्ट्राला मिळणार ‘पुणे-बंगळूर’ ग्रीन फील्ड…!
- Shreyas Iyer ची प्रकृती चिंताजनक सिडनीतील रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरू..!
- देशाचे ५३ वे सरन्यायाधीश कोण ? CJI Gavai यांनी सुचवले मोठे नाव..
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी Maharashtra Schools चा मोठा निर्णय! एक्झाम फॉर्म भरण्यासाठी आता ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
- सरकारी कार्यालयात ID Card नसेल, तर Government Employee च्या पगार कापणार? मोठा निर्णय
घटनेची माहिती मिळताच धडगाव पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी व वलवाल ग्रामस्थांच्या मदतीने दरीत उतरून मृतदेह काढण्यात आला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी धडगाव ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, पावरा यांचा घातपात की आत्महत्या हे स्पष्ट होईल.
- Maharashtra Expressway – ‘समृद्धी’नंतर महाराष्ट्राला मिळणार ‘पुणे-बंगळूर’ ग्रीन फील्ड…!
- Shreyas Iyer ची प्रकृती चिंताजनक सिडनीतील रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरू..!
- देशाचे ५३ वे सरन्यायाधीश कोण ? CJI Gavai यांनी सुचवले मोठे नाव..
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी Maharashtra Schools चा मोठा निर्णय! एक्झाम फॉर्म भरण्यासाठी आता ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
- सरकारी कार्यालयात ID Card नसेल, तर Government Employee च्या पगार कापणार? मोठा निर्णय
गोपाल पावरा धडगांव प्रतिनिधी