नंदुरबार : १ जुलै २०२३ रोजी रौप्य महोत्सवी स्थापना दिवस जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून साजरा केला जाणार असून यानिमिताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली.
हे सुध्दा वाचा
बापरे… पुण्यात पुन्हा एका मुलीवर जीवघेणा हल्ला…! | MDTV NEWS
Good News… नंदुरबार पालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल….! | MDTV NEWS
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी त्या म्हणाल्या कि, १ जुलै २०२३ रोजी रौप्य महोत्सवी स्थापना दिवस जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून साजरा केला जाणार असून यानिमिताने जिल्ह्यातील सर्व प्रमुख शासकीय इमारतींवर रोशनाई करण्यात यावी. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व माध्यमिक शिक्षण विभागामार्फत शालेय व महाविद्यालयीन स्तरावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हे सुध्दा वाचा
बापरे… पुण्यात पुन्हा एका मुलीवर जीवघेणा हल्ला…! | MDTV NEWS
Good News… नंदुरबार पालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल….! | MDTV NEWS
वन विभागाच्या सहकार्याने सर्व शासकीय विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येईल. तसेच छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी तथा रौप्य महोत्सव समन्वय समितीच्या अध्यक्ष मनीषा खत्री यांनी यावेळी दिली.
एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.