Nandurbar News : नंदुरबार आणि तळोद्याला मोठा निधी; शिव उद्यान धाम आणि ३४ शिवालयांचे बांधकाम होणार

0
354
nandurbar-news-large-funds-to-nandurbar-and-taloda

Nandurbar news – नंदुरबार आणि तळोदा शहरांना मोठा निधी मिळाला आहे. शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्यातून नगर विकास विभागाकडून ५ कोटींच्या विशेष निधी मंजूर करण्यात आलेला आहे. नंदुरबार शहरासाठी ४ कोटी तर तळोदासाठी १ कोटींची विकास कामे करण्यात येणार आहेत.

Chandrakant Raghuwanshi

या निधीतून नंदुरबार शहरात शिव उद्यान धाम, ३४ शिवालयांचे बांधकाम, रस्ते, सांडपाणी, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, स्वच्छता यासारख्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी निधी वापरला जाणार आहे.(Nandurbar news Large funds to Nandurbar and Taloda)

ADVERTISEMENT

(‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

शिव उद्यान धाम या प्रकल्पासाठी यापूर्वीच १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. आता पुन्हा ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शिव उद्यान धामच्या बांधकामाचा दुसरा टप्पा पूर्ण होईल.

नंदुरबार शहरात मोठ्या प्रमाणावर पं.प्रदीप मिश्रा यांचे अनुयायी आहेत. त्यांच्या मागणीनुसार शहरात विविध ३४ वसाहतींमध्ये शिव मंदिर बांधण्यात येणार आहे. यासाठी देखील निधी मंजूर करण्यात आला आहे.

या निधीमुळे नंदुरबार आणि तळोदा शहरांची विकास कामे वेगाने होण्यास मदत होईल.

  • telecom company caller id cnap service

    Telecom Company Caller ID: १ नोव्हेंबरपासून नवा नियम! कॉल आल्यावर स्क्रीनवर दिसणार ‘हे’ नाव; वाचा संपूर्ण माहिती…!

  • rbl bank emirates nbd merger

    RBI Bank Emirates NBD Merger: आरबीआयची मोठी मंजुरी ; दोन प्रमुख बँकांचे होणार विलिनीकरण; ग्राहकांवर काय होणार परिणाम?

  • dhangar reservation protest dhule 3

    Dhangar Reservation Protest Dhule: धुळ्यात धनगर आरक्षणासाठी हजारोंचा एल्गार! दीपक बोराडेंच्या नेतृत्वात भव्य मोर्चा

  • niharika koli death case dhule protest

    Niharika Koli Death Case: धुळ्यात आदिवासी टोकरे कोळी समाजातर्फे रस्ता रोको; CBI चौकशीची मागणी..!

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here