शिवमहापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा : २२ एप्रिल रोजी नंदुरबार येथे होणार आगमन..

नंदुरबार -२/४/२०२३

माजी आमदार तथा शिवसेनेचे शिंदे गटाचे संपर्कप्रमुख चंद्रकांतजी रघुवंशी व उद्योजक मनोज रघुवंशी यांनी शिव महापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांची भेट घेतली.
नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना वेळेत व तात्काळ उपचार मिळावे

ADVERTISEMENT

तसेच मुंबई,पुणे,नाशिक सारख्या मोठ्या शहरांप्रमाणे रुग्णांना अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त सेवा मिळाव्यात यासाठी माननीय आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून शहरातील बायपास रस्त्यावर छत्रपती मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारण्यात आल ..

बांधकाम पूर्ण करण्यात आलेले आहे.

SPONSORED CONTENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त हे हॉस्पिटल असणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

यात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध असणार आहेत.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षर तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर 22 एप्रिल रोजी हॉस्पिटलचे उद्घाटन शिव महापुराण कथाकार विठ्ठलेश सेवा समितीचे सिहोर येथील पंडित प्रदीप मिश्रा यांच्या हस्ते होणार आहे.

त्यानिमित्ताने उद्घाटनाचे निमंत्रण पंडित मिश्रा यांनी स्वीकारले .

यावेळी पंडित मिश्रा यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी उद्योजक मनोज रघुवंशी, योगी रघुवंशी, मा. नगरसेवक दीपक दिघे यांचा सत्कार केला.

नारायण ढोडरे , ग्रामीण प्रतिनिधी ,नंदुरबार ,एम. डी. टी. व्ही. न्यूज

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here