Nandurbar news – नंदुरबार आणि तळोदा शहरांना मोठा निधी मिळाला आहे. शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्यातून नगर विकास विभागाकडून ५ कोटींच्या विशेष निधी मंजूर करण्यात आलेला आहे. नंदुरबार शहरासाठी ४ कोटी तर तळोदासाठी १ कोटींची विकास कामे करण्यात येणार आहेत.

या निधीतून नंदुरबार शहरात शिव उद्यान धाम, ३४ शिवालयांचे बांधकाम, रस्ते, सांडपाणी, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, स्वच्छता यासारख्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी निधी वापरला जाणार आहे.(Nandurbar news Large funds to Nandurbar and Taloda)
(‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराशिव उद्यान धाम या प्रकल्पासाठी यापूर्वीच १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. आता पुन्हा ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शिव उद्यान धामच्या बांधकामाचा दुसरा टप्पा पूर्ण होईल.
- Shiv Sena Protest Nandurbar: शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केल्याने शिवसेनेत संताप; मुख्यमंत्र्यांना पाठवली ५ हजार १ रुपयांची ‘दिवाळी भेट’..!
- Asaduddin Owaisi On Elon Musk: ‘मोदींचा विरोध करू, पण गोऱ्यांचा हस्तक्षेप नाही!’; ओवैसींचा एलन मस्क यांना थेट इशारा
- Dharmendra Pradhan Resign: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश..!
- Vaibhav Sooryavanshi: 18 चेंडूत अर्धशतक, तरीही मॅन ऑफ द मॅच मयंक यादव का?
- Sonam Wangchuk Fast Ended: सोनम वांगचुक यांचे २६ दिवसांचे उपोषण मागे; सरकारने मागण्या केल्या मान्य..!
नंदुरबार शहरात मोठ्या प्रमाणावर पं.प्रदीप मिश्रा यांचे अनुयायी आहेत. त्यांच्या मागणीनुसार शहरात विविध ३४ वसाहतींमध्ये शिव मंदिर बांधण्यात येणार आहे. यासाठी देखील निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीमुळे नंदुरबार आणि तळोदा शहरांची विकास कामे वेगाने होण्यास मदत होईल.

Vaibhav Sooryavanshi: 18 चेंडूत अर्धशतक, तरीही मॅन ऑफ द मॅच मयंक यादव का?





