आमदारांची बैठक बोलावल्याचे वृत्त तथ्यहीन; अजित पवार यांचा खुलासा

मुंबई : :१८/४/२३

विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावल्याच्या वृत्ताचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे.

ADVERTISEMENT

तशा आशयाच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध झाल्या होत्या.

यावर अजितदादांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी मुंबईतच आहे, मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या असत्य आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.

SPONSORED CONTENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

एक ट्वीट करीत अजित पवार म्हणाले, सोमवारी माझा कोणताही नियोजीत कार्यक्रम नव्हता, मी मुंबईतच आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

उद्या, मंगळवार दि. 18 एप्रिल 2023 रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमीत कामकाज सुरु राहणार आहे.

मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्यापूर्णत: असत्य आहेत.

मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी.

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here