धुळे: :१८/४/२३
ळे तालुक्यातील मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या महिन्यात ट्रॅक्टर व ट्रॉली चोरी गेल्याची घटना उघडकीस आली होती, या अनुषंगाने मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आलेली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने मोहाडी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली.
जळगाव जिल्ह्यातील चोरट्याच्या मोहाडी पोलिसांनी बांम्हणे गाव परिसरातून मूसक्या आवळल्या आहेत.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराहे देखील वाचा:
या चोरट्याने आपणच ट्रॅक्टर व ट्रॉली चोरी केली असल्याचे कबूल केले .
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
या चोरट्याने धुळ्यासह जळगाव येथे देखील आणखी एक ट्रॅक्टर ट्रॉली चोरी केली असल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले आहे.
या कारवाईदरम्यान मोहाडी पोलिसांनी दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह जवळपास अकरा लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
MD TV न्यूज, धुळे तालुका प्रतिनिधी, दिलीप साळुंखे.

