नवापूर येथे काँग्रेस कमिटीची आढावा बैठक

0
487

नंदुरबार : नवापूर येथील आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रजनी नाईक, डॉ.नचिकेत नाईक, नंदुरबार लोकसभेचे समन्वयक संदेश सिंघई व विधानसभा समन्वयक वाजीद सैय्यद उपस्थित होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ADVERTISEMENT

या आढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला नवापूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जालमसिंग गावित, काँग्रेस आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आर.सी. गावित, माजी प.स.सभापती रतीलाल कोकणी, उपसभापती शिवाजी गावित, पं.स. सदस्य राजेश गावित, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सोहेल बलेसरिया, माजी नगराध्यक्ष दामू अण्णा बिराडे, अजय पाटील,

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
1ddd2a88 1e99 4708 918e 85b3d8be0926

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

माजी नगरसेवक आरिफभाई बलेसरीया, शेतकी संघाचे चेअरमन प्रेमलाल वसावे, बाजार समितीचे उपसभापती विनायक गावित यांच्यासह पं.स.सदस्य, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, गटनेता, माजी नगरसेवक, जि.प.सदस्य, तालुक्यातील काँग्रेसचे सरपंच, काँग्रेस सेवादल, युथ काँग्रेस, शहर काँग्रेस, अप्लसंख्यांक सेलचे पदाधिकारी, जिल्हा व तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी तथा विविध समित्या, सहकारी सोसायट्यांचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

नारायण ढोडरे. एमडी.टीव्ही. न्युज, नंदुरबार ग्रामीण

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here