SHIVSENA[THAKRE GROUP]:उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे विधिवत पूजन..

0
534

तळोदा वासियांची गैरसोय होणार दूर..

तळोदा/ नंदुरबार :11/7/23

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सदैव 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करते.. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदैव ठाकरे गटाचे शिवसैनिक समाजाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात.. तळोदा शहरातील लोकांच्या आरोग्य सेवेसाठी नुकतीच रुग्णवाहिकेचा विधीवत पूजन करण्यात आलं.. यावेळी या रुग्णवाहिकेचे पूजन करून उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद तळोद्याच्या लोकप्रतिनिधींनी घेतला.. कमीत कमी लोकांना रुग्णवाहिका लागू अशी भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त करत ज्या गरजू रुग्णांना रुग्णवाहिकेची सेवा हवी आहे त्यांच्यापर्यंत या रुग्णवाहिकेची सेवा तत्पर पोहोचवा अशा सूचना देखील शिवसैनिकांना केल्या.

0cc36289 cbf6 4d8c aed0 405f479f648c
1
49f835a5 8bda 4746 8652 2c5f7a08e7f9
2

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्णमाहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

यावेळी मुंबईत झालेल्या कार्यक्रम प्रसंगी संपर्कप्रमुख प्राध्यापक शरद पाटील, सेनेचे ठाकरे गटाचे आमदार अमशा पाडवी, सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी, आनंद सोनार कल्पेश सूर्यवंशी प्रतिक्षा दुबे कोमल सोनार सुरज माळी विनोद चौधरी जगदीश चौधरी जयेश माळी विजय मराठे नितेश सोनार शुभम माळी आणि शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र दुबे हे देखील उपस्थित होते..
महेंद्र सूर्यवंशी ,तळोदा शहर प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here