शहाद्यात भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक

0
428

नंदुरबार : शहादा तालुक्यातील कुसूमवाडा ते चिखली रस्त्यावर वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एकजण जखमी झाला आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील कुसूमवाडा येथील विकेश शिवलाल परदेशी हे दुचाकीने (क्र.एमएच.३९ – एएल २९३२) कुसूमवाडा ते चिखली कानडी रस्त्याने जात होते. यावेळी महेश सोमनाथ जयस्वाल याने त्याच्या ताब्यातील टेम्पो (क्र.एमएच.३९ एडी १२९०) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात गोमाई माता मंदिराजवळ दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

घडलेल्या अपघातात विकेश परदेशी यांना दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले. याबाबत विवेक परदेशी यांना दुखापत झाली. तसेच दुचाकीही नुकसान झाले. याबाबत विकेश परदेशी यांच्या पिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात महेश जयस्वाल याच्याविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

SPONSORED CONTENT

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here