बेकायदेशीर भूजल उत्खननावर कारवाई करण्याचे अधिकार तहसिलदारांना – जिल्हाधिकारी मनीषा खत्री

0
486

नंदुरबार :- जिल्ह्यात बेकायदेशीर भूजल उत्खनन आढळल्यास, भूजल संबंधित तक्रार निवारणासह बेकायदेशीर विहिरी सील करुन दोषीवर कारवाई करण्याचे अधिकार सर्व तहसिलदारांना प्रदान करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ADVERTISEMENT

हे सुध्दा वाचा

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS

केंद्रीय भूजल प्राधिकरण, भारत सरकारच्या आदेशान्वये अशी कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात अनेक फर्म,उद्योगाद्वारे वाणिज्य वापरासाठी भूगर्भातून पाणी काढून विक्री करत असल्याचे आढळून येत असून अशा फर्म, उद्योगावर, भूजल उत्खनन अथवा उपसा करणारे तसेच भूजलाशी संबंधित तक्रार निवारणासह बेकायदेशीर विहिरी सील करुन संबंधितावर नियमानुसार कारवाई करण्याचे अधिकार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तहलिसदारांना प्रदान करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्रीमती खत्री यांनी दिली आहे.

एमडी.टीव्ही. न्युज नंदुरबार

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here