बँकेचा वयोवृद्धांच्या पैशांवर डोळा ..

अक्कलकुवा : ११/३/२०२३

अक्कलकुवा तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांमधून वयोवृद्धांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यातून बँक परस्पर पैसे कपात करीत असल्याने भाजपचे नागेश पाडवी यांनी तहसीलदार यांना याबाबत निवेदन दिल ..

ADVERTISEMENT

या निवेदनात त्यांनी सांगितले आहे की अक्कलकुवा तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांमधून शासन वयोवृद्धांना मिळणाऱ्या आर्थिक सहह्यातून दैनंदिन जीवन जगण्यासाठी दरमहा मदत करीत आहे.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

मात्र संबंधित बँक त्यांच्या खात्यात जमा होणारे हे आर्थिक सहाय्यातून थकबाकीच्या नावाखाली कपात करीत असते .

यामुळे या वयोवृद्धांवर उपासमारीची वेळ आली आहे.

तरी सदर बँकांना आपल्यास्तरा वरून त्वरित आर्थिक सह्यातून रक्कम कपात न करता पूर्ण रक्कम देण्यासाठी आदेश देण्यात यावे ..

अशा आशयाचे निवेदन भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश दिलवरसिंग पाडवी यांनी दिले आहे.

शुभम भंसाली ,अक्कलकुवा तालुका प्रतिनिधि,एम डी टी व्ही न्यूज..

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here