धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

0
286

धुळे : राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांनी राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर तहसिलदार पिंपळनेर रविंद्र शेळके, तहसिलदार (महसूल) प्रथमेश घोलप यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, धुळे, नंदुरबार

SPONSORED CONTENT
RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here