धुळे :- आदिवासींच्या न्याय, हक्कासाठी ब्रिटिश साम्राज्याशी लढा देणारे महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथि निमित्त साक्री तालुक्यातील म्हसदी प्र.नेर ग्रामपंचायत कार्यालयात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. तसेच भगवान बिरसा मुंडा चौकमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे ध्वज लावण्यात आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करायावेळी एकलव्य आदिवासी भिल समाज संघटना साक्रीचे तालुकाध्यक्ष बापुराज गायकवाड यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते यशवंत सोनवणे, चंद्रकांत मालचे, विलास मोरे, भगवान गायकवाड, नितिन सोनवणे, श्याम मोरे, सजन अहिरे, विनोद पठाण, राजु मालचे, बापु गायकवाड, भैय्या मालचे, म्हसदी ग्रा,पं,चे कर्मचारी छोटु आप्पा, सचिन मोहिते, सिध्दार्थ मोहिते व आदिवासी समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिलीप साळुंखे. एमडी.टीव्ही. न्युज धुळे ग्रामीण

