वासखेडी दुर्घटना : पालकमंत्री महाजन यांनी व्यक्त केला शोक

0
252

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घटनास्थळी भेट देऊन केली पाहणी

8c0670fb dc18 4c8d b314 2b84b013789f 2

नंदुरबार / साक्री :- या घटनेची माहिती मिळताच राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या.
त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे दूरध्वनीवरून सात्वंन करून घडलेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

SPONSORED CONTENT

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनीही घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची माहिती घेऊन पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्यात. तसेच मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सात्वंन केले.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार / साक्री

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here