भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर..

मुंबई :17/5/23

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा महाराष्ट्राच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेले आहेत..

ADVERTISEMENT

17 तारखेला मुंबई विमानतळावर त्यांचा भव्य स्वागत करण्यात आलं..

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सोबत होते..

FwUbl3PakAAwruk
1


त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचं जल्लोषात स्वागत झालं..

FwUkOSbaEAAjwAh
2

उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हात उंचावून त्यांनी अभिवादन यावेळी केलं..

FwUkOSaaMAMx71S
3

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्सआणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणिजॉईनकरा.https://bit.ly/3UoK7E0

भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या वतीने विविध घोषणांची फलकबाजी यावेळी करण्यात आली होती..
हर युवा बोले प्रणाम नड्डाजी को जय श्रीराम, जय श्रीराम जय श्रीराम नड्डाजी को जय श्रीराम अशा आशयाचे फलक झळकत होते..
भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती..

FwUkOSQaEAAr3If
4
FwUbl3EakAg1W0P
5
FwUbl3AagAQxhGx
6
FwUbwlIaYAADOm4
7

यावेळी त्यांच्या सुरक्षिततेसाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता..
यावेळी त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
एमडी टीव्ही न्यूज ब्युरो मुंबई..

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here