नंदुरबार -१२/४/२३
शहादा तालुक्यातील शहाणा व वडगाव गावाच्या मध्यभागी असलेल्या कोळपांढरी गावाजवळ कळपात कार धडकली..
४ बकर्या ३ गाई जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे तर दोन गुरे जखमी अवस्थेत आहे.
कोळपांढरी गावाजवळ जंगलातून मुके जनावर चरून आपापल्या घरी परतणार्या गुरांच्या कळपात शहादा शहाणा रस्त्यावर कोळपांढरी गावाकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडी क्रमांक MP-09-CT-4774 कारने जबरदस्त धडक दिली ..
चार बकर्या व तीन गायी जागीच ठार तर दोन गुरे जखमी झाली ..
या कारच्या वेगाने बुलेट चालक वाचले अशी माहिती मिळतेय ..
बुलेट चालक मात्र जखमी अवस्थेत असून शहादा येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत
. ही घटना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
मात्र या प्रकरणी घटनास्थळी वरीष्ठ अधिकार्यांसह पोलिस अधिकारी मोरे शहादा यांनी घटनास्थळी भेट दिली व मोठा फौजफाटा दाखल झाला होता.
कार चालक घटना स्थळाहून लगेच फरार झाले.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराआता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉबअपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिककरा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0
गुरांचे मालक व कार मालक यांच्यात तडजोड करण्याचा प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होता.पुढील तपास शहादा पोलीस करीत आहे ..
शाम पवार, एम डी टी व्ही न्यूज,शहादा.

