Nandurbar News… साधना विद्यालयाचे नवोदय परीक्षेत यश

0
386

नंदुरबार : नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित शनिमांडळ येथील साधना विद्यालयाच्या इयत्ता ५ वीसाठी घेण्यात येणाऱ्या नवोदय परीक्षेसाठी एकूण २२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील विनय प्रवीण पवार व यश देविदास वाघ या विद्यार्थ्यांचे नवोदय विद्यालयात निवड झाली असून त्यांचे पुढील शिक्षण नवोदय विद्यालयात होईल.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ADVERTISEMENT

हे सुध्दा वाचा

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

नंदुरबारात रंगणार “खासदार चषक” क्रीडा महोत्सव…. खा.हिना गावितांच्या वाढदिवसानिमित्त अर्हत प्रतिष्ठानतर्फे क्रीडा सप्ताह ! | MDTV NEWS

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEW

विद्यार्थ्यांना श्रीमती बी.आर.वाघ, पी. यू.अव्हाड, डी.बी.सोनवणे, एस.बी. परदेशी, अविनाश माळी यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी विनय प्रवीण पवार व यश देविदास वाघ यांचे संस्थेचे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी, पुष्पेन्द्र रघुवंशी, प्राचार्य के.एस.सोनवणे, पर्यवेक्षक व्ही.बी.रघुवंशी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी दोघांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांचे व तसेच त्यांच्या पालकांचे मुख्यद्यापक व पर्यवेक्षक यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here