.. एकदा नाव गेलं की.. सेना शिंदेंची झाल्यावर राज ठाकरेंना आठवले बाळासाहेब..

0
222

मुंबई :१७ /२/२०२३

  • शॉर्ट हेडलाईन
  • 1 अखेर शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाणचिन्ह मिळालं एकनाथ शिंदेंना
  • 2 निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया

शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाणचिन्ह एकनाथ शिंदेंना मिळालं. निवडणूक आयोगाने हा महत्त्वपूर्ण निकाल हाती दिला आहे. त्यानंतर राज ठाकरेंनी एक व्हिडिओ ट्विटर वर शेअर करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणूक आयोगाने अखेर शिवसेना पक्ष आणि त्याचे चिन्ह याबाबत निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला. या निर्णयाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. पाहूया हा व्हिडिओ..

राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचा फोटो असलेला एक व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला 

बाळासाहेबांनी दिलेला शिवसेना हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं.. असं कॅप्शन राज ठाकरे यांनी या ट्विटला दिलय..
मुंबईहून एम.डी.टी.व्ही न्यूज ब्युरो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here