काँग्रेस शहर अध्यक्षपदी प्रकाश ठाकरे यांची नियुक्ती..

नंदुरबार :२/६/२३

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने नुकताच तळोदा शहर काँग्रेस अध्यक्षपदी प्रकाश ठाकरे यांची वर्णी लागली
नंदुरबार जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष शिरीष नाईक यांनी याबाबतचे पत्र नुकतंच दिलं
तळोदा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष म्हणून प्रकाश ठाकरे यांची ओळख
ठाकरे हे माजी मंत्री पद्माकर वळवी यांचे खंदे समर्थक मानले जातात
14 परिसरात काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख कायम आहे
त्यांच्यावर शहर अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्यामुळे महाविकास आघाडीतील एक मोठा घटक पक्ष म्हणून काँग्रेसकडे पाहिले जात
त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात तळोदा शहर म्हटलं की या ठिकाणी विविध राजकीय पक्ष आहेत
त्यात काँग्रेस पक्षाची भूमिका ही अतिशय महत्त्वपूर्ण ठरत असते
त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला लागलेली मरगळ पुसण्याचे काम आणि संघटन बांधणी येत्या काळात प्रकाश ठाकरे यांना करावी लागणार..
महेंद्र सूर्यवंशी, तळोदा शहर प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज

SPONSORED CONTENT
RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here