तळोदा :- तत्कालिन पोलीस निरीक्षक सोनवणे यांची प्रशासकीय बदली झाल्यानंतर तळोदा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पद गेल्या चार महिन्यांपासून रिक्त होते. निरीक्षक पदाचा अतिरीक्त कारभार साहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बागुल सांभाळत होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हे सुध्दा वाचा
Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करानंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEW
हे देखील वाचा:
जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी काही अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदलींना मान्यता दिली आहे. त्यानुसार दि.२२ जुन रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी तळोदा पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक पदी बदली झाली आहे. श्री.पवार यांनी आपला पदभार स्वीकारला आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हे सुध्दा वाचा
Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS
नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEW
राहुलकुमार पवार यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात १९ महिने कर्तव्य बजावले असुन तळोदा पोलीस ठाण्याचा २२ जुन रोजी पदभार स्वीकारला आहे.
परवाच झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यासाठी नागरीकांचे पोलीस प्रशासनाकडे लक्ष लागून आहे.दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पाटील यांनी तळोदा पोलीस ठाण्याला नियमित पोलीस निरीक्षक दिल्याने शहरासह ग्रामीण भागातील जनतेने आभार मानले आहेत.
नितीन गरुड. एमडीटीव्ही न्युज, तळोदा ग्रामीण

