28 मार्च रोजी होणार भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक..

नंदुरबार -मार्च २५,२०२३

शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध प्राप्त होणाऱ्या तक्रारींबाबत पाठपुरावा करण्यासाठी गठित केलेल्या जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक लवकरच होत आहे..

ADVERTISEMENT

ती बैठक यंदा 28 मार्च 2023 रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न होईल…

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

या बैठकीचा अध्यक्ष स्थान जिल्हाधिकारी मनीषा खत्री भूषवतील…

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्णमाहिती ! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu

तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकांवर कळवल आहे..
प्रवीण चव्हाण ,नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, एम.डी.टी.वी. न्यूज

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here