धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कोरडा पडला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.
Dhule News Today : धुळे...
धुळे ( Dhule ) : जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( NCP ) महिलांनी उद्या मुंबई येथे होणाऱ्या भव्य नारी निर्धार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी सज्ज...
धुळे: धुळे तालुक्यातील नेर येथील स्व:संजय ढबुशेठ जयस्वाल (Sanjay Dhabusheth Jaiswal) यांच्या स्मारकाचे शानदार अनावरण मान्यवरांची हस्ते करण्यात आले.
तसेच नेर गावाचे माजी सरपंच तथा...
Dhule News : धुळे जिल्ह्यातील सांगवी पोलिसांनी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर 52 लाख रुपयांच्या सुगंधित तंबाखू आणि पानमसाला जप्त केला. या कारवाईत...
Dhule News : धुळे शहरातील जेबापूर रस्त्यावरील सु. माधवनगरमध्ये भरत कांबळे यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. 28) रात्री...
Dhule: धुळे तालुक्यातील नेर येथील संभाव्य स्थलांतरित होणाऱ्या पालकांची जि.प.शाळा महादेव वस्ती रात्रीची सभा उत्साहात संपन्न झाली तसेच माननीय श्री शुभम गुप्ता साहेब मुख्य...
आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी व इतर आदिवासी समाजावर होत असलेल्या महाराष्ट्र शासनाकडून अन्यायाला वाचा फोडून न्याय व हक्कासाठी दिनांक १७ नोव्हेंबर...
शिंदखेडा /धुळे -१७/६/२३
येथील साई लॉन्स मंगल कार्यालयात धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतपेढी च्या निवडणुक प्रचारार्थ लोकहिताय पॅनल ची बैठक मेळावा घेण्यात...
धुळे: 14/6/23
मुंबई आग्रा महामार्गावरून गुटख्याची वाहतूक करणारे वाहन धुळ्याकडे येत होतंयाबाबत धुळे एनसीबीला खबर मिळताच सदर वाहन महामार्गावरील हॉटेल सदानंद येथे अडवण्यात आलंसूत्रांच्या मिळालेल्या...
धुळे :- संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने डिसेंबर १९८७ मध्ये पारित केलेल्या ठरावानुसार दरवर्षी २६ जून हा दिवस ड्रग अॅब्युज आणि बेकायदेशीर तस्करी विरुध्द आंतरराष्ट्रीय...
Recent Comments