‘भोला’ ची बॉक्स ऑफीसवर तूफान कमाई

0
252
'Bhola' stormed the box office

अभिनेता अजय देवगणचा ‘भोला’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.
या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 11 कोटी, दुसऱ्या दिवशी 8 कोटी, तिसऱ्या दिवशी 12.10 कोटी

ADVERTISEMENT

आणि चौथ्या दिवशी 13 कोटींची कमाई केली.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

या चित्रपटाने चार दिवसांत एकूण 44 कोटींची कमाई केली. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने याची माहिती दिली.

हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्याचे दिसून येते.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here